Jul 22, 2010
Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD.
On 10:02 AM
No comments
Jul 2, 2010
१२ : इच्छा यदुनाथांची !
Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD.
On 1:36 AM
2 comments
एकदा उच्च रक्तदाबाचे निदान झाले की उर्वरित आयुष्यभर गोळ्या खावून तो नियंत्रित ठेवावा लागतो. कधी कधी उच्च रक्तदाब हे एक लक्षण असते दुसऱ्या बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराचे! अशावेळी योग्य उपचाराने असा उच्च रक्तदाब बरा होऊ शकतो. संतोष हा असाच एक नशीबवान. त्याच्या गोष्टीमधून आपल्याला रक्तदाबाविषयी उपयुक्त वैद्यकीय माहिती मिळेल ....
| Click Here to Download |
Jun 29, 2010
शतायुषी भव !
Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD.
On 11:25 AM
No comments
पक्षाघात अथवा अर्धांगवायूचा झटका म्हणजे मानवी जीवनातील एक फार मोठा अपघातच - कोणासही होऊ नये असा ! नवीन औषधांमुळे लुळ्या पडलेल्या हातापायामध्ये पुन्हा चैतन्य स्फुरते. केवळ अशक्य वाटणारी हि एक चक्षुऱ्वै सत्यं कथा आपल्या वैद्यकीय ज्ञानात निश्चितच भर घालील.
Followers
About me
- डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD.
- In private medical consulting practice for last 35 years.Life member and fellow of many medical organisations and societies. Plenty of research publications in national & international journals.



